या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन

| Updated on: Nov 20, 2024 | 10:15 AM

गेले महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज होत असून त्यात 4136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

1 / 10
अभिनेता अक्षय कुमारने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावरील व्यवस्था चांगली असल्याचं त्याने यावेळी म्हटलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन त्याने केलंय.

2 / 10
अभिनेता रितेश देशमुखने मतदान केलं. यावेळी त्याने प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

3 / 10
अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

4 / 10
माझी सर्वांत महत्त्वपूर्ण जबाबदारी मी पार पाडली आहे. कळकळीचं आवाहन.. अजिबात कंटाळा न करता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा, असं आवाहन अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलंय.

5 / 10
'करा आज योग्य सिलेक्शन, टुडे इज द डे ऑफ इलेक्शन, समाजात हवं असेल जर परफेक्शन, तर करू नका या संधीचं रिजेक्शन,' अशी पोस्ट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिली आहे.

6 / 10
'माझं मत… ऐक्यासाठी… विकासासाठी… भयमुक्त सुरक्षित वातावरासाठी! माझं मत शेतकऱ्यांसाठी… दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी… महाराष्ट्रधर्मासाठी! शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी,' अशी पोस्ट लिहित दिग्दर्शक हेमंत ढोमेनं मतदानानंतरचा हा फोटो शेअर केला.

7 / 10
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

8 / 10
'घरत गणपती' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनीसुद्धा मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला.

9 / 10
अभिनेता राजकुमार राव यानेसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.

10 / 10
अभिनेता अली फजलनेही मतदान केलं आहे. मतदानानंतर त्याने फोटोग्राफर्ससमोर बोटावरील शाई दाखवली.