अक्षय कुमार याची ‘OMG 2’ चित्रपटाची फिस ऐकून बसेल मोठा धक्का, शिवदूतची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने तब्बल…
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या OMG 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. यामुळेच आता OMG 2 चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या आहेत. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.