Akshay Kumar : ‘या’ अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाचा हसता-खेळता संसार मोडला असता

Akshay Kumar : अक्षय कुमार आज बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता आहे. त्याची एक इमेज आहे. अनेक हिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत. पण त्याच्या खासगी आयुष्यात अनेक वाद झाले आहेत. अक्षयच नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलय.

| Updated on: Nov 29, 2024 | 3:31 PM
शिल्पा शेट्टी आणि रविना टंडनच नाही, अक्षय कुमारच नाव आणखी एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं.

शिल्पा शेट्टी आणि रविना टंडनच नाही, अक्षय कुमारच नाव आणखी एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं.

1 / 5
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नाही, प्रियांका चोप्रा होती. प्रियांका आणि अक्षयच्या अफेअरची एकवेळ खूप चर्चा होती.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नाही, प्रियांका चोप्रा होती. प्रियांका आणि अक्षयच्या अफेअरची एकवेळ खूप चर्चा होती.

2 / 5
अक्षय आणि प्रियांकाने एकापाठोपाठ एक चार चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती.

अक्षय आणि प्रियांकाने एकापाठोपाठ एक चार चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती.

3 / 5
ट्विंकल खन्नाला जेव्हा अक्षय-प्रियांकाबद्दल सुरु असलेल्या चर्चांबद्दल समजलं, तेव्हा ती प्रचंड खवळलेली. असं म्हणतात की, ट्विंकलने त्याचवेळी प्रियांकाला फोन केला व तिला खूप सुनावलं होतं. एका रिपोर्ट्नुसार तर ट्विंकल चित्रपटाच्या सेटवर प्रियांकाशी वाद घालण्यासाठी पोहोचली होती.

4 / 5
प्रियांका तिला तिथे भेटली नाही. अक्षय कुमारने स्वत:चा संसार वाचवण्यासाठी तेव्हा सर्वांसमोर घोषणा केली की, यापुढे तो प्रियांकासोबत चित्रपट करणार नाही.

प्रियांका तिला तिथे भेटली नाही. अक्षय कुमारने स्वत:चा संसार वाचवण्यासाठी तेव्हा सर्वांसमोर घोषणा केली की, यापुढे तो प्रियांकासोबत चित्रपट करणार नाही.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.