PHOTO | महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, आता पुण्यातही स्ट्रॉबेरीचं उत्पादन, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

पुणे जिल्ह्यातील अक्षय टेमकर या युवकानं आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतलं आहे. (Akshay Temkar Strawberry Farming)

| Updated on: Dec 02, 2020 | 3:09 PM
स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जाण्याची गरज पडणार नाही. कारण पुणे जिल्ह्यातील अक्षय टेमकर या युवकानं आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतलं आहे.

स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जाण्याची गरज पडणार नाही. कारण पुणे जिल्ह्यातील अक्षय टेमकर या युवकानं आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतलं आहे.

1 / 7
. गावडेवाडी येथील अक्षय बाबाजी टेमकर या कृषी पदवीधारक युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन आंबेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांपुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

. गावडेवाडी येथील अक्षय बाबाजी टेमकर या कृषी पदवीधारक युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन आंबेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांपुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

2 / 7
अक्षयनं कृषी विषयाची पदवी संपादन केल्यानंतर इतरांप्रमाणं नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या शेतातच काम करून नवनवीन पिके घेण्याकडे लक्ष देऊ लागला आहे. अक्षय स्वत:च्या शिक्षणाचा वापर करुन वडिलांना शेतात मदत करू लागला आहे.

3 / 7
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरीला प्रतिकूल हवामान नसतानादेखील त्यांनी 11 गुंठे क्षेत्रात 6100 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरीला प्रतिकूल हवामान नसतानादेखील त्यांनी 11 गुंठे क्षेत्रात 6100 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली.

4 / 7
. इंस्टाग्रामच्या सहाय्यानं @shetkariraja या नावाने अकाऊंट  तयार करुन आत्तापर्यंत त्याने घेतलेल्या पिकाची माहिती व छायाचित्रे अपलोड केली.ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर आता  दिवसाआड स्ट्रॉबेरीचा तोडा चालू झाला आहे.

5 / 7
अक्षय टेमकर याने वडील बाबाजी टेमकर व आई सविता टेमकर यांच्या मदतीने यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  सोशल मीडियाचा वापर करण्याचा मार्ग अक्षयनं निवडला.

अक्षय टेमकर याने वडील बाबाजी टेमकर व आई सविता टेमकर यांच्या मदतीने यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा मार्ग अक्षयनं निवडला.

6 / 7
रोपं आणि औषधं यासाठी त्यांना आत्तापर्यंत 60 ते 70 हजार रुपये खर्च आलाय. हिवाळ्यातील थंडीच्या कालावधीचा अभ्यास करुन योग्य लागवड केल्यास आंबेगाव परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड करता येऊ शकते, असं अक्षय टेमकर यांनी सांगितले.

7 / 7
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.