फक्त ‘या’ कारणामुळे अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही, आजही अभिनेता एकटाच

करिश्मा कपूर हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मात्र, काही वर्षांपासून करिश्मा कपूर ही बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. करिश्मा कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच तिचा घटस्फोट देखील झाला आहे.

| Updated on: Sep 08, 2023 | 11:14 PM
बाॅलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत. अक्षय खन्ना याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

बाॅलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत. अक्षय खन्ना याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
तुम्हाला हे जाणून मोठा धक्का बसेल की, अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यावेळी करिश्मा कपूर ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींमध्ये होती.

तुम्हाला हे जाणून मोठा धक्का बसेल की, अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यावेळी करिश्मा कपूर ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींमध्ये होती.

2 / 5
लग्नानंतर करिश्मा कपूर हिचे करिअर खराब होईल, असे तिच्या आईला वाटत होते. यामुळे या लग्नाला करिश्मा कपूर हिच्या आईचा विरोध होता. अक्षय खन्ना याने अजूनही लग्न केले नाहीये.

लग्नानंतर करिश्मा कपूर हिचे करिअर खराब होईल, असे तिच्या आईला वाटत होते. यामुळे या लग्नाला करिश्मा कपूर हिच्या आईचा विरोध होता. अक्षय खन्ना याने अजूनही लग्न केले नाहीये.

3 / 5
अक्षय खन्ना हा करिश्मा कपूर हिच्यावर खूप जास्त प्रेम करायचा. अक्षय खन्ना याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आता एकटे राहिलाच आवडते.

अक्षय खन्ना हा करिश्मा कपूर हिच्यावर खूप जास्त प्रेम करायचा. अक्षय खन्ना याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आता एकटे राहिलाच आवडते.

4 / 5
अक्षय खन्ना याच्या घरी रणधीर कपूर यांनी लग्नासाठी बोलणी केल्याचे देखील सांगितले जाते. अक्षय खन्ना याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

अक्षय खन्ना याच्या घरी रणधीर कपूर यांनी लग्नासाठी बोलणी केल्याचे देखील सांगितले जाते. अक्षय खन्ना याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.