अद्भुत गाव,जिथे आजपर्यंत पाऊसच पडला नाही; ढगांनी वेढलेलं स्वर्गापरी सुंदर गाव
यमनमधील अल हुतैब हे एक असं अद्भुत गाव आहे जिथे कित्येक वर्षांपासून पाऊस पडलेला नाही. समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर वसलेल्या गावापर्यंत ढगही पोहोचत नाहीत. पावसाचा अभाव असूनही, पर्यटकांना मात्र हे गाव मनमोहक आणि सौंदर्याने आकर्षित करतं.
Most Read Stories