करीना कपूर हिच्या पार्टीमध्ये आलिया भट्ट हिचा जलवा, अभिनेत्री दिसली जबरदस्त लूकमध्ये
करीना कपूर हिने नुकताच खास दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले. विशेष म्हणजे करीना कपूर हिच्या या पार्टीमध्ये अनेक बाॅलिवूड कलाकार पोहचले. आलिया भट्ट या पार्टीमध्ये पती रणबीर कपूर याच्यासोबत पोहचली.
Most Read Stories