“पुष्पा कभी झुकेगा नहीं, पर पहली बार..”; तुंबड गर्दीसमोर अल्लू अर्जुन नतमस्तक

बिहारच्या पाटणामधील गांधी मैदानात 'पुष्पा 2: द रुल' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. यावेळी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाला पाहण्यासाठी चाहत्यांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती.

| Updated on: Nov 18, 2024 | 10:55 AM
अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. बिहारमधील पाटणा इथल्या गांधी मैदानात या ट्रेलर लाँचचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

1 / 6
मंचावर उपस्थित असलेल्या अल्लू अर्जुनने यावेळी बिहारमधील चाहत्यांचे आपल्याच खास अंदाजात आभार मानले. 'झुकेगा नहीं..' हा पुष्पाचा गाजलेला डायलॉग असला तरी यावेळी बिहारच्या चाहत्यांसमोर अल्लू अर्जुनने वाकून नमस्कार केला.

2 / 6
चाहत्यांशी बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला, "नमस्ते. बिहारच्या पवित्र धरतीला माझा शतशत प्रणाम. मी पहिल्यांदाच बिहारमध्ये आलोय. तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल आणि स्वागताबद्दल खूप खूप आभार. पुष्पा कभी झुकेगा नहीं, पर आज पहली बार आपके प्यार के लिए झुकेगा (पुष्पा कधीच झुकणार नाही, पण आज पहिल्यांदा तुमच्या प्रेमासाठी झुकणार)."

3 / 6
यावेळी अल्लू अर्जुनसोबत चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानासुद्धा उपस्थित होती. "नमस्ते पटना.. का हाल बा.. सब ठीक-ठाक बा नू" अशा भोजपुरी भाषेत तिने चाहत्यांशी संवाद साधला.

4 / 6
अल्लू अर्जुननेही त्याच्या चित्रपटातील गाजलेला डायलॉग चाहत्यांसमोर बोलून दाखवला. "पुष्पा को फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं, अब वाइल्ड फायर है मैं", असा डायलॉग म्हणताच चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. "माझी हिंदी थोडी चुकतेय, मला माफ करा", अशा शब्दांत त्याने माफीसुद्धा मागितली.

5 / 6
'पुष्पा 2'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात चाहत्यांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली. या गर्दीला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

6 / 6
Follow us
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.