Desi Jugaad| भारतात बुद्धिमत्तेची कोणतीही कमी नाही. तुम्ही अगदी खेड्यापाड्यात जाऊन काही गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला याचा प्रत्यय येईल. अनेकदा आपल्या गरजा भागवण्यासाठी लोक काय जुगाड करतील याचा नेम नसतो.
Follow us
टीव्ही स्टँड तयार करण्यासाठी खुर्चीचा अशा अनोख्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे.
नळाचा नॉब तयार करण्यासाठी चावीचा केलेले अनोखा वापर.
पाण्याच्या टाकीतील टॉयलेट
देसी मोबाईल चार्जर स्टँड
वॉशिंग मशिनमध्ये पाणी ओतण्यासाठी केलेली अनोखी व्यवस्था.
हा देसी शॉवर पाहून तुम्हाला हसू आवरल्याशिवाय राहणार नाही.
तुटलेला पाईप सांधण्यासाठी बुटाचा केलेला अनोखा वापर.