स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’..; अमृता खानविलकरचा नव्या घरात गृहप्रवेश
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने तिच्या या घराला 'एकम' असं नाव दिलं आहे. मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे.
Most Read Stories