कोट्यधीश हिरोशी लग्न, सर्वांसमोर लिपलॉप; 5 वर्षांच्या मुलाची आई आहे अभिनेत्री

अभिनेत्री ॲमी जॅक्सनने प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता आणि संगीतकार एड वेस्टविकशी लग्न केलंय. विशेष म्हणजे या लग्नाला ॲमीचा पाच वर्षांचा मुलगा अँड्रियाससुद्धा उपस्थित होता. अँड्रियास हा ॲमी आणि तिचा पूर्व पार्टनर जॉर्ज यांचा मुलगा आहे.

| Updated on: Aug 26, 2024 | 10:12 AM
'एक दिवाना था', '2.0', 'क्रॅक' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ॲमी जॅक्सन नुकतीच लग्नबंधनात अडकली. 'गॉसिप गर्ल' स्टार एड वेस्टविकशी तिने इटलीमध्ये लग्न केलंय. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
ॲमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

ॲमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

2 / 5
विशेष म्हणजे या लग्नाला तिचा पाच वर्षांचा मुलगादेखील उपस्थित होता. ॲमीने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. अँड्रियास असं तिच्या मुलाचं नाव असून तो ॲमी आणि तिचा पूर्व पार्टनर जॉर्ज पनायोटो यांचा मुलगा आहे. जॉर्जसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

3 / 5
अँड्रियास दोन वर्षांचा असतानाच त्याची ओळख ॲमीने एडशी करून दिली होती. गेल्या दोन-तीन वर्षांत या दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्याचं ॲमीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. किंबहुना एडसोबत लग्न करण्यासाठी सर्वांत आधी अँड्रियासनेच हिरवा कंदिल दिला होता, असं ती म्हणाली.

4 / 5
काही महिन्यांपूर्वीच एडने ॲमीला स्वित्झर्लंडमधील ब्रिजवर प्रपोज केलं होतं. या प्रपोजलचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

काही महिन्यांपूर्वीच एडने ॲमीला स्वित्झर्लंडमधील ब्रिजवर प्रपोज केलं होतं. या प्रपोजलचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

5 / 5
Follow us
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.