कोणी डायमंडची पर्स तर कोणी महागडी कार, पाहा अनंत अंबानीला आल्या आहेरात महागड्या भेटवस्तू
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमध्ये पार पडले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ ही बघायला मिळाली. आता या प्री वेडिंग फंक्शनची काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
Most Read Stories