अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर विमानतळावर स्पाॅट, ‘ड्रीम गर्ल 2’नंतर अभिनेत्रीचा विदेश दाैरा
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आता चाहते हे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत.
Most Read Stories