Ananya Panday : अनन्या पांडेच विजय देवरकोंडासोबतचे बीचवरील फोटो व्हायरल
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा आगामी चित्रपट 'लिगर' 5 भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे
Most Read Stories