कोल्हापुरात शिवकालीन ठेवा सापडला, पावनगडावरील ऐतिहासिक आड उजेडात
कोल्हापूर जिल्ह्यतील पावनगडावर शिवकालीन आड आढळून आला आहे. टीम पावनगडच्या मावळ्यांनी शोधमोहीम राबवत हा आड प्रकाशात आणला. गडावरील चौकोनी विहिरी जवळ असलेला हा आड काळाच्या ओघात बुजून गेला होता. मात्र आता त्यातील गाळ काढून या आडाची स्वच्छता करण्यात आली आहे.
Most Read Stories