Angarki Sankashti Chaturthi 2021 : आज अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा गणेशाची पूजा, वाचा शुभ मुहूर्त

शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) म्हणतात.

| Updated on: Mar 02, 2021 | 7:44 AM
आज म्हणजे 2 मार्च फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

1 / 10
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. दोन्ही चतुर्थी गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) म्हणतात.

2 / 10
आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तारीख आहे.

3 / 10
इतकंच नाहीतर फाल्गुन महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी (Dwijapriya Sankashti Chaturthi 2021) देखील म्हणतात.

4 / 10
या दिवशी गणपतीच्या द्विजप्रिय स्वरुपाची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला चार डोके आणि चार हात आहेत. त्यांची उपासना आणि उपवास केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.

5 / 10
यासह, चांगले आरोग्य आणि आनंद, समृद्धी प्राप्त होते.

6 / 10
व्रत आणि पूजा करण्याची पद्धत - सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. यानंतर श्रीगणेशाचं स्मरण करा आणि त्यांच्यासमोर उपवास करण्याचा संकल्प करा.

7 / 10
गणेशाच्या मूर्तीला पाणी, अक्षत, दुर्वा, लाडू, पान, अगरबत्ती अर्पण करा.

8 / 10
गणपतीच्या इतर कोणत्याही मंत्राचा जाप किमान 10 वेळा करावा.

9 / 10
आजचा शुभ मुहूर्त - चतुर्थी तिथि प्रारंभ : 2 मार्च 2021 मंगलवार सकाळी 05:46 वाजता - चतुर्थी तारीख समाप्त : 3 मार्च 2021 बुधवार रात्री 02:59 वाजता - चंद्रोदय वेळ : 09:41 वाजता

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.