‘ॲनिमल’चा धमाका, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रणबीर कपूर याच्या चित्रपटाने मारली बाजी, मोठा आकडा पार..
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आता यावेळी रणबीर कपूर हा रश्मिका मंदाना हिच्यासोबत धमाका करताना दिसणार आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची जोडी नेमका काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Most Read Stories