अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामधील वाद टोकाला, पतीकडे तक्रार करताना दिसली अभिनेत्री
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा या दोघीही सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये बिग बाॅस 17 च्या घरात मोठे वाद होताना दिसत आहेत.
Most Read Stories