अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांनी केली थेट मुनव्वर फारूकी याची बॉडी शेमिंग, वाद वाढण्याची शक्यता
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये बिग बाॅसच्या घरात अनेकदा मोठा वाद होताना बघायला मिळाले आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅसच्या घरात पोहचली आहे. अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये.