‘बिग बॉस 17’च्या घरातून बाहेर पडताच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे ‘ते’ फोटो व्हायरल, चाहते हैराण
Ankita Lokhande and Vicky Jain : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसले. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसचा फिनाले पार पडला. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली. मात्र, बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे भांडणे ही बघायला मिळाली.
Most Read Stories