टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.
अंकिता प्रत्येक सण थाटामाटात साजरे करते. इतकेच नाही तर त्याचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअरही करते.
नुकताच अंकिता अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसून आलीये. अंकिताने नवे फोटोशूट केले असून त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अंकिताच्या नव्या फोटोशूटमध्ये तिने सॅटिन रंगाचा सुंदर असा ड्रेस घातलेला दिसतोय. ज्यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे.
अंकिताच्या या नव्या फोटोशूटमध्ये अंकिताचा लूक सुंदर दिसत आहे. हे फोटो अंकिताच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.