‘बिग बॉसमधूनबाहेर आल्यावर पुन्हा नाटक सुरू’; अंकिता-विकीवर भडकले नेटकरी
बिग बॉसचा सतरावा सिझन संपला आहे. हा शो संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन पहिल्यांदाच डिनर डेटला गेले आहेत. त्यानंतर त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. विकी-अंकिताच्या या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
Most Read Stories