स्क्रीनवर एकच कुटुंब; रिअल लाइफमध्ये वॉर, या सहकलाकारांसोबत ‘अनुपमा’चा 36 चा आकडा

मालिकेत अनुपमाचा छोटा मुलगा समरची भूमिका अभिनेता पारस कलनावतने साकारली होती. पारसने एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा त्याला मालिकेतून काढण्यात आलं होतं, तेव्हा रुपालीने त्याला एकदाही संपर्क केला नव्हता.

| Updated on: Apr 13, 2023 | 12:22 PM
'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली एका शांत स्वभावाच्या, समजुतदार गृहिणीची भूमिका साकारतेय. मात्र खऱ्या आयुष्यात तिचा सेटवरील बऱ्याच कलाकारांसोबत 36 चा आकडा आहे. या कलाकारांशी ती पडद्यामागे बोलतही नाही. हे कोणते कलाकार आहेत, ते जाणून घेऊयात..

1 / 6
अभिनेत्री अनघा भोसलेनं सध्या अध्यात्मचा मार्ग स्वीकारला असला तरी 'अनुपमा' या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारायची. त्यावेळी रुपाली आणि अनघा या दोघींमध्ये बरेच मतभेद होते.

2 / 6
मालिकेत अनुपमाचा छोटा मुलगा समरची भूमिका अभिनेता पारस कलनावतने साकारली होती. पारसने एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा त्याला मालिकेतून काढण्यात आलं होतं, तेव्हा रुपालीने त्याला एकदाही संपर्क केला नव्हता.

मालिकेत अनुपमाचा छोटा मुलगा समरची भूमिका अभिनेता पारस कलनावतने साकारली होती. पारसने एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा त्याला मालिकेतून काढण्यात आलं होतं, तेव्हा रुपालीने त्याला एकदाही संपर्क केला नव्हता.

3 / 6
मालिकेत 'अनुपमा'च्या पूर्वाश्रमीच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशु पांडे आणि रुपाली गांगुली यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं म्हटलं जातं. हे दोघं सेटवर फक्त कामानिमित्त एकमेकांशी बोलतात.

4 / 6
अभिनेत्री निधी शाह या मालिकेत अनुपमाच्या सुनेची भूमिका साकारत आहे. पारसशी असलेल्या मतभेदांमुळे रुपालीने निधीशीही बोलणं बंद केलं. कारण निधी आणि पारस यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.

5 / 6
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा या मालिकेत वनराजच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारतेय. या मालिकेच्या सेटवर एकदा मदालसा आणि रुपाली यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकींशी बोलणंच बंद केलं.

6 / 6
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.