नवीन वर्षात ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये रंजक ट्विस्ट; प्रेक्षकही खुश!
आता अमोल समोर जव्हा अर्जुन-अप्पीने लपवलेलं सत्य येईल तेव्हा काय होईल? नवीन वर्षातली अमोलची प्रार्थना पूर्ण होईल का? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सोमवर ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Most Read Stories