‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये मोठा ट्विस्ट; वाढदिवशी अमोलला मिळेल का बाबांची भेट?

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत नुकताच सात वर्षांचा लीप आला. त्यानंतर कथानकात काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. अशातच अमोल आणि अर्जुनच्या भेटीची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.

| Updated on: May 15, 2024 | 11:58 AM
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचं नातं फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तसतशी त्या दोघांची मैत्री मजबूत होत आहे.

1 / 5
अमोलशी बोलल्याने अर्जुनच्या मनातील कडवटपणा कमी होऊ लागला आहे आणि तो अप्पीला एक संधी देण्याचं ठरवतो.  त्यासाठी अर्जुन अप्पीच्या घरी भेटीला गेला असता त्याला तिकडे आलेले सरकार आणि रुक्मिणी दिसतात. हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते.

2 / 5
अप्पी अजूनही तशीच आहे हे कळताच तो मागे फिरतो. इकडे अमोलचा  वाढदिवस जवळ आला आहे आणि अप्पीची  इच्छा आहे की अर्जुनला अमोलच्या वाढदिवसाला बोलवावं. ती त्यासाठी तयारी करते आणि  गायतोंडेला अर्जुनची माहिती काढायला सांगते.

3 / 5
अर्जुन आणि अमोलची मैत्री वाढत चालली आहे. अमोल आईने दिलेला डब्बा अर्जुनला खायला देतो आणि स्वतः आवडीचं चायनीज, पिझ्झा आणि बर्गर खातो. अर्जुन त्याचे सगळे लाड पुरवतोय. अमोलच्या वाढदिवसादिवशी मात्र अप्पी  अमोलला त्याच्या  बाबाबद्दल सगळं सांगते.

4 / 5
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अमोलला त्याच्या वाढदिवशीच बाबांची भेट मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अमोलला त्याच्या वाढदिवशीच बाबांची भेट मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.