‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये मोठा ट्विस्ट; अमोलचं आईबाबांबद्दलचं ते स्वप्न अपूर्णच राहणार?
अर्जुन अमोलला वाचवतो पण अप्पी गाडीतच अडकते. अप्पीला अर्जुन वाचवू शकेल का? अमोलचं आपल्या आई-बाबांना एकत्र पाहायचं स्वप्न अपूर्ण राहील का? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर प्रसारित होते.
Most Read Stories