Aprilia SR GT 200 स्कूटर लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि खास वैशिष्ट्य!

Aprilia SR GT 200 स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटर ऑफ रोड फ्रेंडली म्हणून डिझाइन केली गेली आहे आणि ती आकर्षक लुकसह येते. नुकतीच स्कूटर चीनमध्ये लॉन्च केली आहे. स्मोक्ड विंडस्क्रीनसह आलेल्या या स्कूटरमध्ये स्प्लिट एलईडी लाइट्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर नुकतीच जपानमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 25, 2022 | 1:17 PM
Aprilia SR GT 200 स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटर ऑफ रोड फ्रेंडली म्हणून डिझाइन केली गेली आहे आणि ती आकर्षक लुकसह येते. नुकतीच स्कूटर चीनमध्ये लॉन्च केली आहे.

Aprilia SR GT 200 स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटर ऑफ रोड फ्रेंडली म्हणून डिझाइन केली गेली आहे आणि ती आकर्षक लुकसह येते. नुकतीच स्कूटर चीनमध्ये लॉन्च केली आहे.

1 / 5
स्मोक्ड विंडस्क्रीनसह आलेल्या या स्कूटरमध्ये स्प्लिट एलईडी लाइट्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर नुकतीच जपानमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

स्मोक्ड विंडस्क्रीनसह आलेल्या या स्कूटरमध्ये स्प्लिट एलईडी लाइट्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर नुकतीच जपानमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

2 / 5
या स्कूटरमध्ये लांब प्रवासासाठी लाँग ट्रॅव्हल सस्पेन्शन किटचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे रायडर्सना आराम मिळतो. यामध्ये स्पोर्टी कलर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यामध्ये स्टेप्ड सीट्स आणि आकर्षक बॉडी वापरण्यात आली आहे.

3 / 5
या स्कूटरमध्ये 174 सीसी लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर मोटर देण्यात आली आहे. हे 17.4 Bhp ची अधिक पावर निर्माण करू शकते. हे 16.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.

या स्कूटरमध्ये 174 सीसी लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर मोटर देण्यात आली आहे. हे 17.4 Bhp ची अधिक पावर निर्माण करू शकते. हे 16.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.

4 / 5
या स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युअल रिअर स्प्रिंग्स उपलब्ध आहेत. या स्कूटरमध्ये CVT युनिट्सचा वापर करण्यात आला आहे. ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर ह्यात 260 mm ची फ्रंट डिस्क आणि 220 mm ची मागील डिस्क देण्यात आली आहे. मात्र, भारतात कधी लॉन्च होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.