घटस्फोटानंतर ए आर रेहमान यांची पहिली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाले…
बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय संगीतकार ए आर रेहमान सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. लग्नाच्या 29 वर्षानंतर ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली.
Most Read Stories