मलायका अरोरापेक्षाही जबरदस्त लूकमध्ये दिसली अरबाज खान याची पत्नी शूरा खान, पार्टीत थेट..

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच शूरा खान हिच्यासोबत अरबाज खान याने लग्न केले. या लग्नाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. शूरा खान आणि अरबान खान यांचे खास फोटो आता पुढे आले आहेत.

| Updated on: Feb 10, 2024 | 3:15 PM
नुकताच मुंबईमध्ये बिग बाॅस 17 ची ग्रॅंड पार्टी पार पडली. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकताच मुंबईमध्ये बिग बाॅस 17 ची ग्रॅंड पार्टी पार पडली. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
बिग बाॅसच्या या पार्टीमध्ये सर्वांच्या नजऱ्या या अरबाज खान याची पत्नी शूरा खान हिच्याकडे होत्या. जबरदस्त लूकमध्ये शूरा पार्टीत पोहचली.

बिग बाॅसच्या या पार्टीमध्ये सर्वांच्या नजऱ्या या अरबाज खान याची पत्नी शूरा खान हिच्याकडे होत्या. जबरदस्त लूकमध्ये शूरा पार्टीत पोहचली.

2 / 5
शूरा खान आणि अरबाज खान यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांचाही जबरदस्त लूक दिसत आहे.

शूरा खान आणि अरबाज खान यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांचाही जबरदस्त लूक दिसत आहे.

3 / 5
शूरा खान हिने शॉर्ट प्रिंटेड ड्रेस घातला होता. ज्यामध्ये तिच्या एकदम जबरदस्त असा लूक दिसला. मॅचिंग हिल्स देखील शूराने घातली होती.

शूरा खान हिने शॉर्ट प्रिंटेड ड्रेस घातला होता. ज्यामध्ये तिच्या एकदम जबरदस्त असा लूक दिसला. मॅचिंग हिल्स देखील शूराने घातली होती.

4 / 5
शूरा खान हिने आपले केस देखील मोकळे सोडले होते. लोकांना शूरा खान आणि अरबाज खान यांची जोडी आवडलेली दिसत आहे.

शूरा खान हिने आपले केस देखील मोकळे सोडले होते. लोकांना शूरा खान आणि अरबाज खान यांची जोडी आवडलेली दिसत आहे.

5 / 5
Follow us
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.