अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय, अखेर तिने…
अरबाज खान हा सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे अरबाज खानचा मुलगा अरहान खान हा देखील त्या लग्नाला उपस्थित होता.
Most Read Stories