राम-सीतेची लोकप्रिय जोडी ‘वीर मुरारबाजी’मध्ये झळकणार
निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज्ञ आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
Most Read Stories