Atal Pension Yojana: APY योजनेतून पैसे कसे काढाल, जाणून घ्या सर्वकाही

APY अंतर्गत, वर्गणीदारांच्या योगदानावर अवलंबून, 60 वर्षांच्या वयात किमान 1,000 किंवा 2,000 किंवा 3000 किंवा 4000 किंवा 5000 रुपये दरमहा पेन्शनची हमी दिली जाते.

| Updated on: Oct 21, 2021 | 7:29 AM
अटल पेन्शन योजना (APY) भारतातील नागरिकांसाठी एक पेन्शन योजना आहे, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांवर केंद्रित आहे. APY अंतर्गत, वर्गणीदारांच्या योगदानावर अवलंबून, 60 वर्षांच्या वयात किमान 1,000 किंवा 2,000 किंवा 3000 किंवा 4000 किंवा 5000 रुपये दरमहा पेन्शनची हमी दिली जाते.

1 / 6
वयाची साठी पूर्ण झाल्यावर - गुंतवणूक एम्बेडेड गॅरेंटेड रिटर्नपेक्षा जास्त असल्यास  60 वर्षे पूर्ण झाल्यावर सबस्क्राईबरकडून संबंधित बँकेला किमान मासिक पेन्शन किंवा कमाल मासिक पेन्शन मिळवण्यासाठी संपर्क केला जाईल. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास मासिक पेन्शन इतके पैसे त्याच्या वारसदाराला दिले जातात. नामनिर्देशित ग्राहक आणि जोडीदार या दोघांच्या मृत्यूनंतर वयाच्या 60 वर्षांपर्यंत जमा झालेल्या पेन्शनच्या रकमेच्या परताव्यासाठी पात्र असेल.

2 / 6
वयाच्या 60 वर्षांनंतर कोणत्याही कारणामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पैसे जोडीदाराला मिळतील. दोघांच्या (ग्राहक आणि जोडीदाराच्या) मृत्यूनंतर वारसदाराला पैसे दिले जातील.

3 / 6
वयाची साठी पूर्ण होईपर्यंत योजनेतून बाहेर पडण्याची परवानगी नाही. केवळ PFRDA द्वारे ही अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजेच, लाभार्थीचा मृत्यू किंवा असाध्य रोग इत्यादीमध्ये मुदतीपूर्वी पैसे काढता येऊ शकतात.

4 / 6
वयाची साठी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यासAPY अंतर्गत संपूर्ण जमा रक्कम जोडीदार/नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल. तथापि, जोडीदार/नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन देय होणार नाही.

5 / 6
ग्राहकांना अटल पेन्शन योजनेतील योजनेतून बाहेर पडण्याची सुविधा आहे. जर एखाद्या ग्राहकाला योजना पूर्ण झाल्यावर बाहेर पडायचे असेल तर त्याने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याचे बचत बँक खाते अद्याप सक्रिय आहे ज्याद्वारे योगदान दिले जात होते. यामुळे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि वेळेत बँक खात्यात पैसे जमा होतील.

6 / 6
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...