पाकिस्तान दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, श्रीरामने साथ सोडली

पाकिस्तान दौऱ्यावर (pakistna tour) जाण्याआधी ऑस्ट्रेलियाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांचे स्पिन बॉलिंग कोच श्रीधरन श्रीराम पाकिस्तानात जाणार नाहीयत.

| Updated on: Feb 21, 2022 | 7:48 PM
पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांचे स्पिन बॉलिंग कोच श्रीधरन श्रीराम पाकिस्तानात जाणार नाहीयत. मागच्या पाच वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या यशामध्ये त्यांच योगदान आहे. पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याासाठी ऑस्ट्रेलिया स्पिन बॉलिंग कोचच्या शोधात आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी हे वृत्त दिलं आहे. डॅनियल विटोरीचं नाव आघाडीवर आहे. (Phot Twitter)

1 / 5
क्रिकबजच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिय विटोरीशी संपर्क साधला आहे. 2017 मध्ये भारत दौऱ्यावर येण्याआधी सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या स्पिन गोलंदाजांची विटोरी सोबत चर्चा झाली होती. विटोरीने 2019 ते 2021 दरम्यान बांगलादेशसाठी स्पिन गोलंदाजी कोच म्हणून काम केलं आहे. (PC-AFP)

2 / 5
श्रीराम यांच्या अनुभवाचा ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना भरपूर फायदा झाला आहे. नॅथन लायन, एश्टन एगर आणि एडम झंपा यांच्या गोलंदाजीत वैविध्य आलं आहे. पाकिस्तानात ते ऑस्ट्रेलियासाठी काम करणार नाहीत. (Photo- Twitter)

3 / 5
ऑस्ट्रेलियाई टीम पाकिस्तान दौऱ्यावर चार मार्चपासून टेस्ट सीरीज खेळणार आहे. तीन टेस्ट, तीन वनडेशिवाय एक टी-20 मॅचही खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. (Photo- Twitter)

4 / 5
पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन टेस्ट टीम: पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), ट्रॅविस हेड, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, एश्टन एगर, स्कॉट बोलँड, जोश इंगलिस, नॅथन लियॉन, उस्मान ख्वाजा , मिचेल मार्श, मिचेल स्वेपसन आणि माइकल नेसर. (फोटो-क्रिकेट ऑस्ट्रेलिया ट्विटर)

5 / 5
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.