या Drinks पासून दूर राहा, हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करा! वाचा कोणते ड्रिंक्स?

ग्वाराना ड्रिंक्स (Guarana Drinks) हा प्रकार तुम्हाला माहितेय का? हे ड्रिंक एका विशिष्ट बियांपासून तयार केले जाते. या ग्वाराना ड्रिंक मध्ये कॉफी आणि चहा पेक्षा खूप जास्त कॅफिन असतं. हृदयरोगापासून बचाव करायचा असेल तर या ड्रिंक्स पासून लांब राहा.

| Updated on: Sep 29, 2023 | 5:23 PM
एनर्जी ड्रिंक्स सध्या खूप पॉप्युलर आहेत. तरुणाई असे ड्रिंक्स पिणं पसंत करते. पण तुम्हाला माहितेय का? एक कप एनर्जी ड्रिंकमध्ये 85 मिलीग्राम कॅफिन असतं. कॅफिनची डेंजर लेव्हल असते म्हणजे एखाद्या ड्रिंक मध्ये किती कॅफिन आहे यावरून ते किती घातक आहे हे समजतं. एनर्जी ड्रिंकमुळे हृदयरोगाला सामोरं जावं लागू शकतं.

1 / 5
कॅफिनमुळे रक्तदाब वाढतो आणि साहजिकच त्यामुळे माणूस हृदयरोगाला बळी पडू शकतो. एक कप कॉफीमध्ये  60 मिलीग्राम कॅफिन असते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयरोगाचा धोका देखील वाढतो.

2 / 5
ग्वाराना ड्रिंक्स (Guarana Drinks) हा प्रकार तुम्हाला माहितेय का? हे ड्रिंक एका विशिष्ट बियांपासून तयार केले जाते. या ग्वाराना ड्रिंक मध्ये कॉफी आणि चहा पेक्षा खूप जास्त कॅफिन असतं. हृदयरोगापासून बचाव करायचा असेल तर या ड्रिंक्स पासून लांब राहा.

ग्वाराना ड्रिंक्स (Guarana Drinks) हा प्रकार तुम्हाला माहितेय का? हे ड्रिंक एका विशिष्ट बियांपासून तयार केले जाते. या ग्वाराना ड्रिंक मध्ये कॉफी आणि चहा पेक्षा खूप जास्त कॅफिन असतं. हृदयरोगापासून बचाव करायचा असेल तर या ड्रिंक्स पासून लांब राहा.

3 / 5
कॉफीच्या खालोखाल नंबर लागतो तो म्हणजे चहाचा. चहामध्ये सुद्धा कॅफिन असते. हे भारतातील लोकप्रिय पेय आहे. पाण्यानंतर कदाचित हेच जास्त प्यायलं जात असेल. एका चहाच्या कपात 14 ते 60 मिलीग्राम कॅफिन असू शकते. चहा लोकप्रिय असल्यानेच हृदयरुग्णांची संख्या भारतात जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही.

4 / 5
लहान मुलं, तरुण, वृद्ध! ही सगळी मंडळी कोल्ड ड्रिंक्स साठी वेडी आहेत. कोल्ड ड्रिंक्स, सोडा असणारे ड्रिंक्स आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. या ड्रिंक्स मध्ये नुसती साखर नसते तर कॅफिन सुद्धा असते म्हणून हृदयविकाराचा धोका वाढतो.

5 / 5
Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.