Immunity Boosting Tips: हे पदार्थ आहेत Immunity चे शत्रू, आजच खाणं सोडा!

रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम झाल्यामुळे आपण अनेकदा आजारी पडतो. दारू किंवा सिगारेटची सवय सोडण्याचा प्रयत्न करा. दारूमुळे यकृत खराब होते. आरोग्याच्या अनेक अडचणी निर्माण होतात.

| Updated on: Oct 09, 2023 | 3:55 PM
कोरोनाचा काळ आला आणि याच काळात लोक आरोग्याकडे लक्ष देऊ लागले. याच काळात रोगप्रतिकारशक्ती कडे लोक लक्ष देऊ लागले. जिकडे-तिकडे फक्त रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची याचबद्दल बोललं जाऊ लागलं.

कोरोनाचा काळ आला आणि याच काळात लोक आरोग्याकडे लक्ष देऊ लागले. याच काळात रोगप्रतिकारशक्ती कडे लोक लक्ष देऊ लागले. जिकडे-तिकडे फक्त रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची याचबद्दल बोललं जाऊ लागलं.

1 / 5
पण या सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट लोक विसरले, ते म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खायचं याचा तर विचार केला जात होता पण रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या गोष्टी कडे कुणाचं लक्ष नव्हतं. त्या हमखास रोज खाल्ल्या जायच्या. आजही खाल्ल्या जातात. कोणते पदार्थ आहेत असे? बघुयात

2 / 5
झोपायच्या आधी चहा आणि कॉफी पिऊ नये हे आपल्याला लहानपानापासून सांगितलं जातं. हे कॅफिनयुक्त असते. याचं व्यसन लागू शकतं, यामुळे सारखं आजारपण ओढवतं. रोगप्रतिकारशक्ती कमी करण्याचं काम चहा आणि कॉफी करतात.

झोपायच्या आधी चहा आणि कॉफी पिऊ नये हे आपल्याला लहानपानापासून सांगितलं जातं. हे कॅफिनयुक्त असते. याचं व्यसन लागू शकतं, यामुळे सारखं आजारपण ओढवतं. रोगप्रतिकारशक्ती कमी करण्याचं काम चहा आणि कॉफी करतात.

3 / 5
साखर रोगप्रतिकारक पेशींना हानी पोहचवते. काही लोकांना रोज साखर खायची सवय असते. चहा, कॉफी आणखी कसले पेय असतील तर त्यात साखर असायलाच हवी असं काहींचं असतं. यामुळे आरोग्याचं खूप नुकसान होतं. साखर आहारातून कमी करा, ही रोगप्रतिकारक शक्ती कमी करते.

4 / 5
जेवण नको पण बाहेरचं खायला खूप आवडतं. तेलकट, मसालेदार, चविष्ट वेगवेगळ्या प्रकारचं बाहेरचं खायला आवडतं. नेमके हेच पदार्थ रोगप्रतिकारशक्ती कमी करतात. प्रत्येक गोष्टीत मैद्याचा वापर केला जातो, ज्यात फायबर अजिबात नसते. अशा वेळी पोट कमकुवत राहते, ज्याचे नुकसानही रोगप्रतिकारक शक्तीला सोसावे लागते.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.