Parenting Tips | पालकांनो, मुलांचं संगोपन करताना तुमच्या या 5 सवयी बाजूला करा!

लहान मुलांचं संगोपन करणं आजकाल पालकांसाठी खूप अवघड आहे. काय करायला हवं, काय नाही याबाबतीत पालक गोंधळून जातात. नुसती लहान मुलेच काय पालकांच्या सुद्धा अशा काही सवयी आहेत ज्यांना आळा घालायची खरोखर गरज आहे. कोणत्या आहेत त्या सवयी पाहुयात...

| Updated on: Sep 02, 2023 | 6:27 PM
लहान मुलांवर विश्वास ठेवा! त्यांची सगळी कामे जर तुम्ही करून दिलीत तर ते नेहमी तुमच्यावर अवलंबून राहतील. जर तुम्हाला त्यांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांचं काम त्यांना करू द्या. काळजी पोटी तुम्ही त्यांची मदत करायला जाल सुद्धा पण त्याने तुमच्या पाल्याचे नुकसान आहे.

1 / 5
बरेचदा लहान मुलांकडे इतकं लक्ष दिलं जातं की पालक त्यांचं आपापसातलं नातं विसरून जातात, त्यांच्या नात्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांनी ही सवय सोडून द्यावी. प्रत्येक नात्याला तितकाच वेळ द्यावा. आपसातलं नातं चांगलं असल्यास मुलांचं संगोपन सुद्धा चांगलंच होईल यात शंका नाही.

2 / 5
डान्स, खेळ, गाणे, खेळणे, अभ्यास...पालक आपल्या लहान मुलांना एकदम बिझी करून टाकतात. लहान मुले इतके व्यस्त होऊन जातात की त्यांना रिकामा वेळच नसतो. अशी चूक करू नका. ओव्हरशेड्यूलिंग ही सगळ्यात वाईट सवय, वेळीच आळा घाला.

3 / 5
मुलांना जबाबदाऱ्या द्या! मूल जसजसे मोठे होईल त्याच्यावर एक एक जबाबदारी देत चला. असे केल्याने त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. मुलांना हातभार लावण्याचे महत्त्व कळेल.

मुलांना जबाबदाऱ्या द्या! मूल जसजसे मोठे होईल त्याच्यावर एक एक जबाबदारी देत चला. असे केल्याने त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. मुलांना हातभार लावण्याचे महत्त्व कळेल.

4 / 5
गप्पा मारा! मोबाईल, टीव्ही याचा वेळ कमी करून तोच वेळ मुलांसोबत गप्पा मारण्यात घालवा. कुटूंबासोबत, खासकरून मुलांसोबत वेळ घालवा. हा वेळ त्यांना तुमच्या जवळ आणेल. तंत्रज्ञानाचा वापर कमी करा.

गप्पा मारा! मोबाईल, टीव्ही याचा वेळ कमी करून तोच वेळ मुलांसोबत गप्पा मारण्यात घालवा. कुटूंबासोबत, खासकरून मुलांसोबत वेळ घालवा. हा वेळ त्यांना तुमच्या जवळ आणेल. तंत्रज्ञानाचा वापर कमी करा.

5 / 5
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.