हे पदार्थ खा आणि गोड खायची लालसा कंट्रोल करा!

आपल्याला मध्येच काहीही खायची इच्छा होते. यात गोड खाण्याची लालसाच अधिक असते. ही लालसा कशी थांबवायची? आयुर्वेदात काही पदार्थ सांगितले गेलेत जे आपल्याला आपली लालसा कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकतात. कोणते पदार्थ आहेत हे? जाणून घेऊया...

| Updated on: Sep 12, 2023 | 1:22 PM
मेथीदाणे: मेथीच्या दाण्याला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. हे दाणे रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी खा. सारखं गोड खायची इच्छा होत असेल तर मेथीच्या दाण्यांचे सेवन करा.

1 / 5
कारले: आयुर्वेदात असं सांगितलं गेलंय की जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर कडू पदार्थ तुम्हाला ही लालसा कमी करण्यात  मदत करू शकतात. यात सगळ्यात वर येते कारले. कारले हा एक चांगला उपाय आहे. कारलं खाल्ल्याने गोड खायची इच्छा होत नाही. याने कफदोष सुद्धा दूर होतो. कारल्याचा ज्यूस तुम्ही रोज पिऊ शकता.

2 / 5
त्रिफळा: आवळा, बिभीतकी आणि हरितकी मिळून त्रिफळा तयार होते. त्रिफळा चूर्ण पचन सुलभ करते. त्रिफळा मुळे वजन मेंटेन राहते आणि शरीर सुद्धा डिटॉक्सिफाई करते. झोपण्याआधी जर त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतलं की त्याचा फायदा होतो.

3 / 5
अश्वगंधा: ताणतणाव असेल तर आपल्याला गोड खायची इच्छा होते. यासाठी आपण ताणतणाव कमी करायचा प्रयत्न करायला हवा. आयुर्वेदात अश्वगंधा हे ताणतणाव दूर करण्यासाठी बेस्ट आहे असं सांगितलं गेलंय. अश्वगंधा तुम्ही दुधात टाकून पिऊ शकता शिवाय त्याचा चहा सुद्धा बनवला जाऊ शकतो.

4 / 5
बडीशेप: आपण नेहमी ऐकतो जेवणानंतर बडीशेप खावी. पण याची कारणे काय असतात? बडीशेप पचनास मदत करते. जेवणानंतर बडीशेप खाल्ली की त्यानंतर काहीच खायची लालसा होत नाही. जर तुम्हाला जेवल्या नंतर सुद्धा भूक लागत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.