Badlapur Photos : पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
बदलापूरमधील आंदोलनाला अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवले आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करत रेल्वे रुळावरुन हटवण्यात आले. यावेळी काही आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली. बदलापूर स्टेशनला सध्या पोलीस छावणीचं स्वरुप आले आहे.
Most Read Stories