बादशाह आणि मृणाल ठाकूर करत आहेत डेट? ‘ते’ फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

बादशाह नेहमीच चर्चेत असतो. बादशाह याने मुंबईतील त्याच्या शोमध्ये लाखो रूपयांचे गिफ्ट आपल्या एका चाहत्याला दिले. बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बादशाह सोशल मीडियावर सक्रिय असतो.

| Updated on: Nov 13, 2023 | 4:07 PM
बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बादशाह याने एक अत्यंत मोठा काळ गाजवलाय. सोशल मीडियावरही बादशाह सक्रिय असतो.

बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बादशाह याने एक अत्यंत मोठा काळ गाजवलाय. सोशल मीडियावरही बादशाह सक्रिय असतो.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून बादशाह हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. बादशाह हा अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

गेल्या काही दिवसांपासून बादशाह हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. बादशाह हा अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

2 / 5
नुकताच बादशाह आणि मृणाल ठाकूर एका पार्टीमध्ये एकसोबत पोहचले होते. आता याचेच फोटो तूफान व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

नुकताच बादशाह आणि मृणाल ठाकूर एका पार्टीमध्ये एकसोबत पोहचले होते. आता याचेच फोटो तूफान व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

3 / 5
मृणाल ठाकूर किंवा बादशाह यांनी त्यांच्या रिलेशनवर काही भाष्य केले नाहीये. यांचे नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो व्हायरल होताना दिसतात.

मृणाल ठाकूर किंवा बादशाह यांनी त्यांच्या रिलेशनवर काही भाष्य केले नाहीये. यांचे नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो व्हायरल होताना दिसतात.

4 / 5
मृणाल ठाकूर आणि बादशाह यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, बादशाह आणि मृणाल ठाकूर यांनी एकमेकांचे हात पकडले आहेत.

मृणाल ठाकूर आणि बादशाह यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, बादशाह आणि मृणाल ठाकूर यांनी एकमेकांचे हात पकडले आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.