विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध, अबॉर्शनसाठी मागितले इतके रुपये…’बाहुबली’ फेम अभिनेत्रीवर गंभीर आरोप!
Bahubali Actress Ramya Krishnan KS Ravikumar Controversy : 'बाहुबली' फेम अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. ९० च्या दशकापासून अभिनेत्री चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण राम्या कृष्णन फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, अनेकदा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. अभिनेत्रीचे एका विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. राम्या कृष्णन हिचे प्रेमसंबंध आणि तिच्या आयुष्यातील वाद फार कमी लोकांना माहिती आहेत. तीन दशकांपासून सिनेविश्वावर राज्य करणाऱ्या राम्या कृष्णन हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तिला खरी ओळख 'Kante Koothurne Kanu', Padayappa आणि 'बाहुबली' सिनेमातून मिळाली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

कतरिना कैफला महाकुंभात स्वामी चिदानंद सरस्वतींकडून मिळाली खास भेट

ओरीने उर्वशी रौतेलाला केलं जबरदस्तीने किस

'तान्हाजी'मध्ये व्हिलनच्या भूमिकेसाठी सैफने किती घेतली फी?

शूर आबांचा शूर 'छावा'..; विकी कौशलच्या फोटोंचीच चर्चा

पांढऱ्या ड्रेसमध्ये करिश्माच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अखेर प्राजक्ताच्या हाताला लागली वृषांकच्या नावाची मेहंदी