AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2023 : रंग तर खेळायचेत पण केस खराब होण्याची आहे भीती ? डरो मत, केसांसाठी करा केवळ ‘हे’ उपाय

होळीच्या सणादिवशी रंगांचा वापर करून सेलिब्रेशनची मजा द्विगुणित होते, पण त्यात वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे केसांचे नुकसान होते. जर तुम्हाला केसांना रंगांपासून वाचवायचे असेल, तर आतापासून हे हेअर रूटीन फॉलो करा.

| Updated on: Feb 24, 2023 | 9:00 AM
 रंगांची उधळण करणारा होळीचा सण लवकरच येणार आहे. या सणासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे केस आणि त्वचा दोघांचेही नुकसान होते. पण आत्तापासूनच केसांची निगा राखण्यासाठी काही टिप्स पाळल्या तर सणाच्या दिवशी केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचू शकतात.

1 / 5
 केसांना तेल लावणे : रंगामुळे केस कमकुवत होऊ लागतात. आधीच कमकुवत केसांना अधिक नुकसान सहन करावे लागते. तेलाने मसाज करण्याच्या पद्धतीमुळे केसांची मुळे मजबूत होतात. म्हणूनच आठवड्यातून किमान तीनदा केसांना तेल लावणे आवश्यक आहे. होळी खेळण्यापूर्वीही केसांना नीट तेल लावा.

2 / 5
हेअर मास्क :  शांपू आणि कंडिशनर केसांची चांगली काळजी घेतात, पण तेवढेच पुरेसे नाही. आजच्या काळात केसांची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्याद्वारे हेअर मास्क तयार करता येतात. त्याचा वापर तरूर करा.

3 / 5
शांपू आणि कंडिशनर : केसांची काळजी घेण्यासाठी शांपू लावणे सर्वोत्तम आहे, परंतु बहुतेक लोक त्यानंतर कंडिशनर वापरणे टाळतात. कंडिशनर हे एक प्रकारचे साधन आहे जे केसांना चमकदार आणि मऊ बनवते.

शांपू आणि कंडिशनर : केसांची काळजी घेण्यासाठी शांपू लावणे सर्वोत्तम आहे, परंतु बहुतेक लोक त्यानंतर कंडिशनर वापरणे टाळतात. कंडिशनर हे एक प्रकारचे साधन आहे जे केसांना चमकदार आणि मऊ बनवते.

4 / 5
भरपूर पाणी प्यायलाच हवं : पाण्याशिवाय जीवन काही नाही, पण तरीही लोकांना दररोज जास्त पाणी पिण्याची सवय नसते. आरोग्यासोबतच त्वचा आणि केस दोघांसाठीही पाणी आवश्यक आहे. केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्या.

5 / 5
Follow us
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.