Raj Thackeray : राज ठाकरेंच्या नातवाची आजोबांप्रमाणे मीडियासाठी खास पोझ, Photos

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुढी पाडवा मेळावा होणार आहे. त्याआधी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढी उभारण्यात आली. त्यावेळचे काही खास फोटोज.

| Updated on: Apr 09, 2024 | 11:43 AM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंचे विचार साठवून घेण्यासाठी हजारोंचा समुदाय यावेळी मैदानात उपस्थित असेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंचे विचार साठवून घेण्यासाठी हजारोंचा समुदाय यावेळी मैदानात उपस्थित असेल.

1 / 5
राज ठाकरे यांच्या सभेआधी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थावी गुढी उभारण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं.

राज ठाकरे यांच्या सभेआधी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थावी गुढी उभारण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं.

2 / 5
राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा लाडका नातू सुद्धा होता. यावेळी प्रसारमाध्यमांकडे पाहून राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीतली एक खास पोझ दिली. त्यावेळी आपल्या आजोबांकडे पाहून नातवाने सुद्धा तशीच पोझ दिली. हे खूप गोड दृश्य होतं.

3 / 5
या फोटोमधून राज ठाकरे आपल्या नातवला नमस्कार करायला सांगत असावेत, असं वाटतय.

या फोटोमधून राज ठाकरे आपल्या नातवला नमस्कार करायला सांगत असावेत, असं वाटतय.

4 / 5
आजचा राज ठाकरे यांचा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. ते महायुतीमध्ये प्रवेशासंदर्भात काय भूमिका जाहीर करतात, याकडे सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. कारण ही युती झाल्यास मनसे आणि महायुती दोघांना फायदा आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.