भरत जाधवची मालिकेत जबरदस्त एण्ट्री; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

भरत जाधवच्या एण्ट्रीमुळे मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. त्याचा हा वेगळा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुकत आहेत. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: May 14, 2024 | 1:25 PM
काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर 'पारू' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. हा अभिनेता मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

1 / 5
'पारू' मालिकेत सर्वांचा लाडका अभिनेता भरत जाधवने एण्ट्री केली आहे. यामध्ये भरत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. भरतच्या एण्ट्रीचा खास प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्याचा वेगळाच लूक पहायला मिळतोय.

2 / 5
मालिकेतील भरतच्या भूमिकेचं नाव सूर्यकांत कदम असं आहे. त्याचा लूक जितका दमदार आहे तितकीच जबरदस्त त्याची भूमिका आहे. अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करण्यासाठी सूर्यकांतची एण्ट्री झाली आहे.

मालिकेतील भरतच्या भूमिकेचं नाव सूर्यकांत कदम असं आहे. त्याचा लूक जितका दमदार आहे तितकीच जबरदस्त त्याची भूमिका आहे. अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करण्यासाठी सूर्यकांतची एण्ट्री झाली आहे.

3 / 5
दुसरीकडे पारू आपल्या निरागस स्वभावाने  सगळयांना ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायला शिकवत आहे. यासाठी तिने आदित्य आणि प्रितमला गावच्या वेशात तयार केलंय. आदित्य ही पारूला हरीषसाठी प्रेमाची दारं उघडायला सांगतोय.

4 / 5
मालिकेत येताच सूर्यकांत कदमने त्याचा पहिला डाव खेळला आहे. त्याने  श्रीकांतला गायब केलंय. अहिल्याला घरावरचा धोका समजतो. अहिल्यासमोर  सूर्यकांत एक करार ठेवतो. हा करार काय आहे आणि त्यामुळे अहिल्यासमोर कोणतं नवं संकट येणार, हे मालिकेचाय आगामी भागात पहायला मिळेल.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.