Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ कदम बनणार ‘सीरियल किलर’; लवकरच नव्या नाटकाचा शुभारंभ

भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं तर संगीत विजय गवंडे यांचं आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. तर सूत्रधार सुनील पानकर गोट्या सावंत आहेत.

| Updated on: Oct 08, 2024 | 2:14 PM
अभिनेता भाऊ कदम आणि विनोद  हे जणू समीकरणच आहे. आता कॉमेडीचा हाच शार्प शूटर 'सिरियल  किलर'  ठरला आहे.  अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
येत्या शनिवारी 12 ऑक्टोबरला रंगभूमीवर हे नाटक दाखल होत आहे. यात  भाऊ कदमची मध्यवर्ती भूमिका असून त्याच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर हे काम करणार आहेत.

येत्या शनिवारी 12 ऑक्टोबरला रंगभूमीवर हे नाटक दाखल होत आहे. यात भाऊ कदमची मध्यवर्ती भूमिका असून त्याच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर हे काम करणार आहेत.

2 / 5
मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर 'सिरियल  किलर' म्हणून  आलेला खरंच  'सिरियल  किलर' असतो  की नसतो, याचा धमाल खेळ रंगतो.  फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये  गुंडाळून  आलेला  'सिरियल किलर' काय  धमाल  उडवतो  हे पाहणं रंजक ठरणार आहे.

3 / 5
"बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं 'सिरियल किलर’ हे नाटक  प्रेक्षकांना निखळ आनंद  देईल. नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने  केला आहे.

4 / 5
‘सिरियल किलर’च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली आहे," असा विश्वास भाऊ कदमने व्यक्त केला आहे.

‘सिरियल किलर’च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली आहे," असा विश्वास भाऊ कदमने व्यक्त केला आहे.

5 / 5
Follow us
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.