भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला हिच्यावर दुःखाचा कोसळला डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन
टी सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिव्या खोसला कुमार हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. दिव्या खोसला कुमार हिने याबाबतची माहिती शेअर केली आहे. या सोबतच तिने काही फोटोही शेअर केले आहेत.