भारताचा शेजारी देश ज्या ठिकाणी मुस्लीम लोक असतानाही नाही एकही मशीद, नमाज अदा करण्यासाठी…

Country Without Mosques Bhutan: जगात अनेक देशांमध्ये मुस्लीम समुदाय आहे. ज्या ठिकाणी मुस्लीम समुदाय आहे, त्या ठिकाणी मशीद आहे. परंतु मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक असतानाही भारताच्या शेजारी असणाऱ्या एका देशात एकही मशीद नाही किंवा चर्च नाही.

| Updated on: Dec 22, 2024 | 3:24 PM
भारताचा शेजारी असलेल्या भूतानमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध लोक राहतात. त्या खालोखाल हिंदू लोकांची संख्या आहे. भूतानची लोकसंख्या केवळ 7.5 लाख आहे. त्यात 75 टक्के बौद्ध धर्माची लोक तर 22.6 टक्के हिंदू धर्माची लोक आहेत. 7 हजार मुस्लीम समाजाची लोक आहेत.

1 / 6
भूतानमध्ये बौद्ध आणि हिंदू धर्माची लोक असल्यामुळे बौद्ध मंदिर आणि मठ आहेत. तसेच मोठ्या संख्येने हिंदूंची मंदिरे आहेत. परंतु एकही मशीद किंवा चर्च नाही. भूतानमध्ये मुस्लीम समाजास मशीद बनवण्याची परवानगी नाही.

2 / 6
मशीद नसल्यामुळे भूतानचे लोक आपल्या घरी नमाज अदा करतात. मुस्लीम समुदायाने 2008 मध्ये भारताच्या सीमेत असणाऱ्या जयगाव येथे मशीद बनवली. त्या ठिकाणी विशेष कार्यक्रमा दरम्यान मुस्लीम समाजाची लोक येतात आणि नमाज अदा करतात.

3 / 6
भूतानमध्ये मुस्लीम लोकांप्रमाणे ख्रिश्चन लोक आहे. त्यांची लोकसंख्या एक टक्का आहे. परंतु त्यांना चर्च बनवता येत नाही. भूतानमध्ये नागरिकांना धार्मिक स्वातंत्रता आहे. परंतु धर्मांतर करण्यास पूर्ण बंदी आहे.

4 / 6
भूतानमध्ये गैर बौद्ध धार्मिक इमारतींमध्ये सण साजरे करण्यास बंदी आहे. परंतु हिंदू सण उत्साहात साजरे केले जातात. दसरा प्रमुख सण म्हणून साजरा होत असतो. त्या दिवशी भूतानमध्ये सार्वजनिक सुट्टी दिली गेली आहे.

5 / 6
भूतानमध्ये टीव्हीचा वापर अंत्यत कमी असल्यामुळे जागतिक आनंदी देशांमध्ये भूतानचा जीएनएच स्कोर 7.59 आहे. तो इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे.

भूतानमध्ये टीव्हीचा वापर अंत्यत कमी असल्यामुळे जागतिक आनंदी देशांमध्ये भूतानचा जीएनएच स्कोर 7.59 आहे. तो इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे.

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.