Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांनी केली मोठी घोषणा, चाहत्यांमध्ये उत्साह
विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते अनेक विषयांवर आपले मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी थेट शाहरूख खानवर आरोप करताना विवेक अग्निहोत्री दिसले.
Most Read Stories