Janhavi Killekars : अस्सल सौंदर्य, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकरच्या दिवाळी लूकने चाहते घायाळ, ‘मी काय आज…’

Janhavi Killekars : ‘बिग बॉस मराठी 5’ वा सीजन गाजला. या सीजनमधील स्पर्धकांना प्रेक्षक दीर्घकाळ लक्षात ठेवतील. याच बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील एका स्पर्धकाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे, ती म्हणजे जान्हवी किल्लेकर.

| Updated on: Nov 02, 2024 | 4:46 PM
जान्हवी किल्लेकरने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र रंगवले. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली. पण जान्हवीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीजनमुळे.

1 / 5
आज जान्हवी किल्लेकर हे नाव घराघरात पोहोचलं असून तिची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. जान्हवीच लग्न झालं आहे. तिला एक मुलगा आहे. 11 ऑक्टोबर 1994 साली ठाण्यात तिचा जन्म झाला.

आज जान्हवी किल्लेकर हे नाव घराघरात पोहोचलं असून तिची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. जान्हवीच लग्न झालं आहे. तिला एक मुलगा आहे. 11 ऑक्टोबर 1994 साली ठाण्यात तिचा जन्म झाला.

2 / 5
जान्हवी किल्लेकर आता चर्चेत आली आहे ते तिच्या दिवाळी लूकमुळे. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निळ्या साडीतले एका फोटो शेअर केले आहेत. तिच्या या दिवाळी लूकने भल्या-भल्यांना घायाळ केलं आहे.

जान्हवी किल्लेकर आता चर्चेत आली आहे ते तिच्या दिवाळी लूकमुळे. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निळ्या साडीतले एका फोटो शेअर केले आहेत. तिच्या या दिवाळी लूकने भल्या-भल्यांना घायाळ केलं आहे.

3 / 5
जान्हवी किल्लेकर ‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीजनमध्ये सुरुवातीला निक्की, अरबाजच्या ग्रुपमध्ये होती. तिच्या अति आक्रमकतेमुळे ती चर्चेत आली. भांडखोर असा तिच्यावर ठपका पडला. पण खऱ्या आयुष्यात जान्हवी मात्र वेगळी आहे. संस्कारी सून आहे.

4 / 5
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिवाळीमधले काही फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर युजर्स भरभरुन कमेंट करत आहेत. जान्हवीचे फोटो पाहून एक युजरने लिहिलय 'मी काय आज जिवंत राहत नसतो...'. दुसऱ्या युजरने लिहिलय तुझे डोळे खूप सुंदर आहेत.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.