बिग बॉस फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली योग गुरुची नवरी, मंडपात रोमँटिक KISS
राम्याने वर्ष 2015 मध्ये डमी तापसीमधून अभिनयाला सुरुवात केलेली. तिने अनेक चित्रपट, टीवी शो आणि सीरीजमध्ये काम केलय. राम्या वर्ष 2019 मध्ये हाफ नेकेड फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आलेली. नंतर समजलं की, ते फोटो एडिटेड होते.
Most Read Stories