Urfi Javed | हॉट लूकमुळे सतत चर्चेत, सोशल मीडियावर लाखोंनी व्ह्यूज, बिग बॉस फेम उर्फी जावेदचे आतापर्यंतचे सर्वात वादग्रस्त लूक!
बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या वादग्रस्त लूकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. उर्फी जावेदच्या ग्लॅमरस हॉट फोटोमुळे आणि व्हिडीओमुळे ती अनेकवेळा वादात सुद्धा अडकली आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या सर्वात वादग्रस्त लूकबद्दल...!
Most Read Stories